देवकुंड धबधबा ताम्हिणी घाट

0
5274
Devkund Waterfall
Devkund Waterfall
Devkund Waterfall
Devkund Waterfall

देवकुंड धबधबा ताम्हिणी घाट उतरल्यावर भिरा गावाजवळ असलेल्या भिरा धरणाजवळ वनात आहे. तिथे जाण्यासाठी भिरा धरणापासून साधारण 2 तास वेळ लागतो. धबधबा जिथून खाली पडतो तिथे वर प्लस व्हॅली आहे. पावसाळ्यात तिथे जाणे थोडे कठीण आहे कारण जाताना दोन ओढे लागतात जे पार करणे कठीण आहे. पावसाळा संपल्यावर या ठिकाणी जाण्यास योग्य वेळ आहे.

Pune – Devkund Waterfall
(via Paud Road and via Tamhini Ghat Road) 70 KM
pic by = Swapnil Bandiwadekar