वाचा धोनीबद्दलच्या माहीत नसलेल्या या 21 गोष्टी

0
2155
MD Dhoni
MD Dhoni
MS Dhoni Family Photo
MS Dhoni Family Photo

1) महेंद्रसिंह धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांची येथे सामान्य कुटूंबात झाला,

Loading...
MS Dhoni Old Photo
MS Dhoni Old Photo

2) लहानपणी धोनीला फूटबाॅलची आवड होती, तो गोलकिपर होता. शाळेतल्या क्रिकेट संघात विकेटकिपरच्या गैरहजेरीमुळे त्याला क्रिकेट संघाचा विकेटकिपर व्हावे लागले.

Loading...
MS Dhoni
MS Dhoni

3) धोनीचा प्रसिद्ध “हेलीकाॅप्टर शाॅट” हा त्याने त्याच्या मिञाकडून शिकलेला आहे.

Loading...
MS Dhoni - Movie
MS Dhoni – Movie

4) क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी धोनीने 2001-04 पर्यंत तीन हजार रूपये महीन्याने चार वर्ष रेल्वे TC ची खरगपुर रेल्वे स्टेशनवर नोकरी केली.

Loading...
MS Dhoni - beingmarathi.in
MS Dhoni – beingmarathi.in

5) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2004 साली धोनीची निवड झाली,

MS Dhoni - BM
MS Dhoni – BM

6)पाकिस्तान विरूद्ध 148, श्रीलंकेविरूद्ध 183 रनांच्या धोनीच्या खेळीने क्रिकेटप्रेमी प्रभावीत झाले.

MS Dhoni Hair Style
MS Dhoni Hair Style

7)धोनीची हेअरस्टाईल तेव्हा सर्वांचे आकर्षण ठरली. धोनीला अॅडम गिलख्रिस्ट, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन हे लोक आवडतात.

MD Dhoni - T20
MD Dhoni – T20

9) ICC वर्ल्ड कप, T-20 कप, चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे.

MD Dhoni
MD Dhoni

10)सलग दोन वर्ष ICC ODI Player Of the Year किताब पटकवणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे.

MSD Most win as captain
MSD Most win as captain

11) धोनी कर्णधार असताना पहील्यांदाच भारतीय टिम कसोटी क्रमवारीत 2009 साली प्रथम क्रमांकावर आली.

MS Dhoni Wicket
MS Dhoni Wicket

12) जलतगदीने विकेटकिपींग करण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावावर आहे, एका सामन्यात सहा विकेटकिपींगचा रेकॉर्ड पण धोनीच्या नावावर आहे.

Dhoni Photos
Dhoni Photos

13) सातव्या नंबरला खेळायला येऊन शतक करणारा धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

MS Dhoni - Six Style
MS Dhoni – Six Style

14) एकदिवसीय सामन्यात 200 सिक्स मारणारा धोनी हा पहीला भारतीय क्रिकेटपटू आहे.

MS Dhoni - Beingmarathi
MS Dhoni – Beingmarathi

15) धोनी कॅप्टन असताना खेळलेल्या 90 कसोटीपैकी 36 भारताने जिंकल्या,30 कसोटी सामन्याचा निकाल लागला नाही. 285 एकदिवसीय सामान्यातील 158 सामने भारताने जिंकले. 73 T20 पैकी 42 सामने जिंकले. यावरून धोनी हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार होता.

Dhoni With his wife
Dhoni With his wife

16) 2010 साली धोनीने साक्षी रावत सोबत लग्न केले, झिवा नावाची आज त्यांना एक मुलगी आहे.

MSD CSK
MSD CSK

17) 10 IPL पैकी 8 IPL च्या फायनल मध्ये खेळणारा धोनी हा एकमेव खेळाडू, त्याने CSK ला IPL चे दोन किताब मिळवून दिले.

MS-Dhoni
MS-Dhoni

18) धोनीला गाड्यांची खुप आवड आहे, मोकळ्या वेळेत त्याला रेसींग आवडते.

MS Dhoni with cup
MS Dhoni with cup

19) धोनी हा जगातील सर्वात महागडा खेळाडू आहे.

dhoni test match
dhoni test match

20) धोनीने कसोटीमधून निवृत्ती घेतलेली आहे, लवकरच तो एकदिवसीय सामन्यातील 10 हजार रन पूर्ण करेल.

MS Dhoni Old Photos
MS Dhoni Old Photos
Loading...