महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या HSC बारावीच्या परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.in वर घोषित

0
2912
Maharashtra HSC Result 2017 websites
Maharashtra HSC Result 2017

महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा  आहे.

महाराष्ट्र HSC परीक्षा निकाल 2017 / महाराष्ट्र बारावीच्या परीक्षेचा निकाल बघण्यासाठी :

  • www.mahresult.nic.in वर लॉग ऑन करा
  •  2017 मध्ये बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र एचएससी निकालांवर क्लिक करा
  • आवश्यक माहिती प्रविष्ट करा
  •  निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट करा

निकाल बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लीच्क करा