या नंबरवर कॉल केल्यावर येतील घरपोच औषधे..

0
2529

या नंबरवर कॉल केल्यावर येतील घरपोच औषधे..

मुंबईतील आपल्या मराठी बांधवाने घरपोच मेडिकल औषधे पुरवण्याच्या नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला आहे. आपन मुंबईमध्ये कुठेही असाल तरी एका फोन कॉल अथवा SMS, Whatsapp वर आपल्याला लागणारी औषधे मोफत आपल्या घरपोच देण्यात येतील. आपल्या या बांधवांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढावा या साठी मराठी म्हणून आपणही त्याच्या पाठीमागे राहावे..

Medicines - Being Marathi
Medicines – Being Marathi

फ्री होम डिलिव्हरी कसे काम करेल ?

+91 8422-879999‬

हा नंबर आपण आपल्या मोबाईलमध्ये ‘Free Medicines home delivery’ या नावाने save करा, आपल्याला डॉक्टरानी दिलेले प्रीस्क्रीपशन ( prescriptions ) whatsapp वर कळवा, सोबत तुमचा पत्ता जोडा. अगदी काही क्षणात तुमची औषधे घरपोच येतील, ते ही कोणतेही डिलिव्हरी चार्ज न घेता, ट्राफिक मध्ये तास न तास दवाखाना, मेडिकलबाहेर वाट बघण्यापेक्षा आपला अमूल्य वेळ आजच वाचवा….

 

आपण मराठी माणसाने व्यवसायात पुढे आले पाहिजे असे नेहमी म्हणतो, आता एका मराठी माणसाने या व्यवसायात पाऊल टाकले आहे. आता आपली पाळी आहे त्याला पाठिंबा देण्याची चला तर मग त्या साठी ही पोस्ट नक्की शेअर करा…

चला तर मग करा ऑर्डर…
+91 8422-879999‬