“कावळा राहिलो ना हंस, झालो आम्ही अधांतरी!!” घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाची कहाणी…

0
2598

घरापासून दूर राहून मी काय मिस करतो? मित्रांना, घरच्यांना मिस करतो, सण, उत्सव मिस करतो, आजीच्या हातचं जेवण, भावंडांसोबतची मारामारी, मित्रांबरोबरची गप्पांची मैफिल, सगळंच मिस करतो! कधी कधी वाटतं, आपल्या स्वप्नांसाठी हे सर्व सोडायचं? पण स्वतःला सावरून पुन्हा ध्येयपूर्ती ची वाटचाल करावी लागते…. “अधांतरी”, घरापासून दूर राहणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्याच गोंधळलेल्यांची कहाणी…