विराट कोहली

0
2800

विराट कोहली चा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्ली मध्ये झाला त्याला घरी चिकू या टोपण नावाने हाक मारतात विराट च्या कुटुंबात आई (सरोज एक बहिणी (भावना )सोबतच एक भाऊ (विकास) पण आहे.

2005 साली अचानक विराटच्या वडिलांचे (प्रेमाजी कोहली ) आकस्मिक निधन झाले. तो आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जेव्हा नावा रुपास आला जेंव्हा तो भारतीय अंडर 19 चा कर्णधार असतांना भारताने 2008 लाविश्वकप् जिंकला. तयानंतर त्याला वेळ नाही लागला भारतीय मेन टीम मध्ये यायला आणि तो 2008 साली टीम मध्ये सहभागी झाला.

Colombo: India’s Virat Kohli plays a shot against Sri Lanka during the 4th ODI match in Colombo, Sri Lanka, on Thursday. PTI Photo by Manvender Vashist (PTI8_31_2017_000176A) *** Local Caption ***

त्याने त्याचा पहिला एकदिवसीय सामना श्रीलंके विरुद्ध 18 ऑगस्ट 2008 ला खेळला त्याच्या 3 वर्ष नंतर म्हणजेच 2011 साली त्याने भारतीय टेस्ट टीम मध्ये खेळण्याचा योग्य आला त्याने आपला पाहिला टेस्ट सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला विराट जेथे देशांतर्गत स्पर्धेत दिल्ली कडून खेळायचा तसाच तो आय पी यल मध्ये बंगलोर चा कर्णधार सुद्धा आहे

आपल्या या छोट्याश्या कारकिर्दीत त्याने खूप मोठे मोठे रोकोर्ड त्याच्या नावावर केलेत. तो एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद शतक करनारा खेळाडू बनला . जगातील सर्वात लवकर 17 शतक करण्याचा रिकोर्ड पण त्याच्याच नावावर आहे सध्या त्याच्या नावावर एकदिवसिय सामन्यात 32 शतक 45 अर्ध शतक आणि टेस्ट मधे 17 शतक आहेत तो भारतातर्फे सर्वात जलद 9000 रन आणि 200 चौके मारण्याचा रिकोर्ड पण त्याच्याच नावावर आहे त्याचा सर्वोत्तम स्कोर 183 आहे.

तो सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी नंतर एकमेव खेळाडू आहे ज्याने तीन किंवा त्यापेक्षा लागोपाठ वर्ष 1000 किंवा त्यापेक्षा जास्त एकदिवसीय रन केलेत. तसेच 2012 सलचा आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूचा मान दिला गेला तसेच 2013 साली भारत सरकारने विराट ला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला . तसेच विराटने 333 सर्व प्रकारच्या सामन्यात मिळून जगातील सर्वात जलद 15000 रना चा रिकोर्ड केला !!!