ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही निवडक गोष्टी

0
2329

ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही निवडक गोष्टी

Apj Abdul Kalam
Apj Abdul Kalam

1) ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोम्बर 1931 रोजी तर मृत्यु 27 जुलै 2015 रोजी झाला.त्यांचे पुर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

2) त्यांना मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

3) त्यांनी ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ सारखे क्षेपणास्त्र स्वदेशी पद्धतीने बनवले.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

4)कलाम यांनी 2020 पर्यंत भारताचा विकासस्तर विज्ञान क्षेत्रात अत्याधुनिक करण्याची विचार प्रणाली भारताला दिली.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

5)त्यांनी आपले जीवन चरित्र ‘अग्नीपंख’ (विंग्स ऑफ फायर) आणि ‘गायडिंग सोल्स-डायलॉग ऑफ द पर्जन ऑफ लाईफ हि पुस्तके त्यांनी भारतीय तरुणांन मार्गदर्शन करण्यासाठी लिहिली. दक्षिण कोरिया मध्ये यांचा पुस्तकांना विशेष मागणी असल्याचे दिसून येते.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

6)जेव्हा पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करत होते तेव्हा त्यांनी अनेक प्रभावी धोरणे राबवली व यशस्वी केली.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

7)कलाम हे वयक्तिक कामगिरी पेक्षा सांघिक कामगिरी वर जास्त भर देत असत सहकाऱ्यातील गुण देशाच्या प्रगतीसाठी वापरून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

8)विज्ञान क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात प्राविण्य गाजवणारे कलाम खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना मुलांशी गप्पा मारण्याचा व रुद्रविना वाजवण्याचा खूप छंद होता.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

9)भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’,’पद्मविभूषण’ व 1998 मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देवून त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांना अनेकही किताब व मानसन्मान देण्यात आले.

APJ Abdul kalam - Being Marathi
APJ Abdul kalam – Being Marathi

10)15 ऑक्टोबर त्यांचा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच या महामानवाचा मृत्यू शिलॉंग, मेघालय,भारत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 27 जुलै 2015 रोजी झाला.

Vaishnavi

Comments

comments