या कामासाठी व्हायब्रेटर म्हणून महिला वारतायत फोन…!

0
663

एकेकाळी फोन म्हणटले की नोकीया असे समिकरण बनले होते. काळाच्या ओघात साध्या फोनची जागा स्मार्टफोनने घेतली. स्मार्ट दुनियेसोबत बदलायला नोकीया कमी पडला आणि नोकीयाचे हॅंडसेट बाजारातून हळूहळू कालबाह्य होत गेले. नोकीयाने आपल्या काळात मोबाईलची अनेक मॉडेल लॉंच केली. त्या काळात ती लोकप्रियही झाली आणि लोपही पावली. पण, आजही नोकीयाच्या त्या फोनची क्रेज कायम आहे. आता तुम्ही म्हणाल दिसायला अत्यंत मोठा, खूप व्हायब्रेट होत असलेल्या या मोबाईलची क्रेझ का बरं असावी. पण, एका कंपनीने केलेल्या सर्व्हेत बाहेर आले ते धक्कादायक सत्य. जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. आजही नोकीयाचा हा फोन महिला वापरतात. पण, संवादासाठी नव्हे भलत्याच कामासाठी.

 

खूप व्हायब्रेट होणाऱ्या नोकीयाच्या या फोनला बाजारात आजही मागणी आहे. हा फोन अनेक महिलांच्या सेक्सचा अविभाज्य भाग बनला असून, हस्तमैथून करताना महिला या फोनचा वापर करत असल्याचे पूढे आले आहे. ऑनलाईन प्रकाशन-एजेंट्स ऑफ इश्क ने 100 भारतीय महिलांचा एक सर्व्हे केला. हा एक सायंटीफीक सर्व्हे होता. या सर्व्हेतच नोकीयाच्या या फोनबाबत धक्कादायक माहिती पूढे आली.

 

वास्तवात भारतीय महिला सेक्सच्या बाबतीत फारच लाजाळू असल्याचे सांगितले जाते. त्यात त्यांना जर कोणी त्याबाबत प्रश्न विचारले तर मग विचारूच नका. सेक्स या विषयावर बोलायला भारतीय महिला फारशा उत्सुक नसतात. मात्र, या सर्व्हेमध्ये ज्या महिलांनी भाग घेतला त्यांनी सेक्स या विषयाबाबत मोकळेपणाने उत्तरे दिली. तसेच, महिलांच्या हस्तमैथून करण्याच्या पद्धतीबाबतही सांगितले. काही महिलांनी हेसुद्धा सांगितले की, भारतात व्हायब्रेटर सहजरित्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सेक्सची भूक भागविण्यासाठी हस्तमैथून करताना नोकीयाच्या जास्त व्हायब्रेट होणाऱ्या जुन्या फोनचा वापर केला जातो. नोकीयाच्या या जुन्या फोनचा वापर व्हायब्रेटरसारखा केला जातो.

सर्वेदरम्यान पूढे आलेली धक्कादायक माहिती

21% महिलांनी सांगितले की, त्या हस्तमैथून करत नाहीत.

24% टक्के महिलांनी सांगितले की सेक्सचा आनंद मिळविण्यासाठी त्या वॉटर-जेट्सचा वापर करतात.

14% महिला शरीरात उत्पन्न झालेली सेक्सची भावना कमी करण्यासाठी आपल्या हाताच्या बोटांचा वापर करतात. काही महिला फळभाज्या वापरतात (गाजर, काकडी वैगेरे) तर, काही महिला टुथब्रश, बॉटल आदी गोष्टींचा वापर करतात.