रात्री बिछान्यावर झोपल्यावर झोप लागण्यापूर्वी मुली काय विचार करतात?

0
786

व्यक्ती दिवसभर कितीही झोपला तरी, त्याचा आरोग्याला फायदा होतोच असे नाही. मात्र, रात्रीच्या निरव शांततेत घेतलेली हलकीशी झोपही उत्साह मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु, झोपेचीही काही वैशिष्ट्ये असतात. काही मंडळींना अंथूरणावर पडल्या पडल्या लगेच झोप येते. तर, काहींना झोप लागता लागत नाही. मुलींच्या बाबतीतही काहीसे तसेच असते. बहुतांश मुलींना झोपण्यापूर्वी विचार करण्याची सवय असते. झोपण्यापूर्वी मुली काय विचार करता हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय….जाणून घ्या झोपण्यापूर्वी मुली काय विचार करतात.

स्वप्नरंजन

periods

 

–    अनेक मुलींना स्वप्नात रमायला अवडते. त्यामुळे भविष्याबद्धल स्वप्ने रंगवत अनेक मुलींना विचार करणे आवडते. इतके की, काही दिवसांनी त्याची त्यांना सवयच आणि काहिंच्या बाबतीत व्यसन बनते.

भविष्यकाळाची चिंता

dream

–    काही मुलींना भविष्याची चिंता सतावत असते. आपला वर्तमान काळ ठिक आहे. मात्र, भविष्याचे काय. आपले भविष्य कसे असेल. भिवष्याबद्धल विचार करताना काहींना आपल्या शैक्षणीक करिअरची चिंता असते. तर, काहींना आपल्या आर्थिक बाबतीची चिंता असते. काही मुली आपल्या आईवडील, भाऊ-बहीण यांच्याबाबत विचार करत असता.

वैवाहीक जीवन

married life

–    अनेक मुलींना आपल्या भविष्यातील वैवाहीक जीवनाची चिंता सतावते. यात त्यांच्या बॉयफ्रेंडपासून ते, होणाऱ्या पतीपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अनेक मुलांना आपल्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न करावे की नाही. घरातले आपल्या प्रेमविवाहाला मान्यता देतील की, नाही याची चिंता सतावते.

प्रेमप्रकरणाची चिंता

love tension

–    अनेक मुलींचे प्रेमप्रकरण किंवा अफेअर सुरू असते. त्यांना सतत असे वाटत असते की, आपल्या या चोरी चोरी चुपके चुपके प्रकरणाची घरी कोणाला खबर तर, मिळणार नाही ना. जर मिळाली तर आपले कसे होईल.

सेक्ससंबंधी विचार

sex thought

–    बॉय़फ्रेंडसोबत रिलेशनमध्ये असताना अनेकांच्या बाबतीत सेक्स ही नित्याची बाब बनते. लग्नापूर्वी सेक्स करावा की, नाही हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो. मात्र, ही चिंता मुलांना सतत सतावत असते. अनेक मुली झोपण्यापूर्वी याबाबतच विचार करतात. बॉयफ्रेंडसोबत आपण सेक्स केला. पण आपण केले ते योग्य केले की, अयोग्य केले या द्विधा मनस्थितीत अनेक मुली तासनतास विचार करतात.

आवडत्या व्यक्तीसोबत असल्याचे स्वप्न

SLEEPING 1

अनेक मुलींना त्याच्या आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळतोच असे नाही. अशा वेळी रात्री बिछान्यावर पडून त्या आपल्या आवडत्या व्यक्तिसंबंधी विचार करतात. हा विचार अनेक पातळीवर सुरू असतो. कधी आपण आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला गेलो आहोत. तर, कधी त्याच्याबरोबत संसार करत आहोत. तर, कधी त्याच्या बाहूपाशात मनमुरादपणे आनंदाचा उपभोग घेत असल्याचाही विचार मुली करत असताच.

रात्री बिछान्यावर झोपल्यावर मुली काय विचार करतात, याची यादी बरीच मोठी होऊ शकते. महत्वाचे म्हणजे बिछान्यावर झोपल्यावर केवळ मुलीच विचार करतात असे नाही. तर, मुलेही विचार करत असतात. त्यांचेही विचार थोड्याफार प्रमाणात सारखेच असतात.