Miss u Mister Marathi Movie 2019 | Siddharth Chandekar and Mrunmayee Deshpande

0
1595
Miss u Mister marathi movie 2019
Miss u Mister marathi movie 2019

Miss u Mister Marathi Movie 2019 | Siddharth Chandekar and Mrunmayee Deshpande

सिद्धार्त चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा अभिनय तुमाला तर माहीतच आहे. ते दोघेही लवकरच आपल्याला मोठ्या पाड्यावर दिसणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मृण्मयी मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतेय आणि तो चित्रपट म्हणजेच Miss u Mister. 

सिद्धार्त ने त्याच्या इंस्टग्राम सोसिअल मीडिया अकाउंट वरून Miss u Mister चित्रपटाचा पहिल पोस्टर शेअर केलाय. या चित्रपटामध्ये सिद्धार्त चांदेकर आणि सुंदर सह-कलाकार मृणमय देशपांडे यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.