फक्त मुलच नाही तर मुली देखील करतात हा विचार…!!

0
3061

मुंबई : मुलींना पटविण्यासाठी मुलं काय ट्रीक्स वापरतात असे सल्ले आतापर्यंत आपल्याला अनेकांनी दिलेले असतात. मुलींना आवडण्यासाठी मुल नानाप्रकारचे शोध लावत असतात. पण मुलांना पटविण्यासाठी मुली काय करतात ? हे तुम्हाला माहितेय का ? ऐकून थोडा धक्का बसेल पण हे खर आहे.

मुलीदेखील मुलांना इंप्रेस करण्यासाठी अशा काही टीप्स वापरतात. मुलांना समजून घेण्यासाठी, पटविण्यासाठी मुली काय करतात हे आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. सर्वांचा असा समज असतो मुलांनाच लगे प्रेम होत पण तुम्हाला हे देखील माहित असेलच मुलीदेखील मुलांवर एकतर्फी प्रेम करतात. बेचैन होण, झोप न येण, अभ्यासात-कामात लक्ष न लागण हे मुलींसोबतही होत असत. त्यामुळे मुलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या ट्रीक्स बहुतांश मुली वापरतात.

मैत्री करा मुलांना पटविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही हे सर्वांना माहितेय पण काही मुलांसाठी खुप मेहनत करावी लागते. यासाठी त्यांच्यासोबत काही वेळ घालवा, त्यांना महत्त्व द्या त्यामुळे त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्यावर फिदा आहात. मुलगी मुलाशी लग्न करते यात चुक अस काही नाही. मैत्री करण्याचे अनेक निमित्त असू शकतात. जर सोसायटीत राहत असेल तर त्याला विचारा त्याच्यासोबत अजून कोणकोण राहत?

कॉलेजला असेल तर बरेच दिवस दिसला नाहीस असही बोलू शकता. त्याच्याकडे बघून स्माईल द्या मुलांमध्ये एक पंच लाइन खुप फेमस असते, हसली म्हणजे फसली. जेव्हा तो तुमच्याकडे बघेल तेव्हा त्याला एख सुंदर स्माइल द्या. मग बघा तुमच काम 80 टक्के तिथेच झालेल असेल.

त्याच्या मित्रांना सांगा जर कोणता मुलगा मनातून जातच नाहीए तर त्याच्या खास मित्रांना तुम्ही सांगू शकता. ते तुम्हाला मदत करु शकतील. तुम्ही त्यांना सांगून टाका की हा मुलगा माझ्या मनात बसलाय. त्यानंतर त्याचा मित्र मिठ मसाला लावून त्याला त्रास देईल आणि तुमच काम झालेल असेल. (रुसलेल्या गर्लफ्रेंडला पटविण्यासाठी ५ टिप्स) वायफळ खर्चापासून सावध जर मुली जास्त खर्च करत असतील तर मुल त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत करतात.

त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असाल तर समझदारीच्या वार्ता करा. पैसे वाचविण्याची शिकवण कोणाकोणाल देत राहा. (दाढी वाढलेल्या मुलांकडे जास्त आकर्षित होतात मुली!) मोठ्यांबद्दल आदर बाळगा जस मुलींना तीच मुल आवडतात जे मोठ्यांचा आदर करतात त्याचप्रमाणे मुलांनाही अश्याच मुली आवडतात. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करा. त्याच्या घरातील मंडळी असतील तर अधिकच उत्तम. मग काय ? मुलांना इंम्प्रेस करणं आहे ना सोप्प ? हा काही मुलांना इगो असतो. पण तुम्ही या टीप्स वापराल तर तेदेखीन नक्की तुमच्या मागे येतील आणि तुमच्या प्रेमाचेही हॅप्पी एंडिंग होऊ शकते.