ह्या मंदिरात प्रवेश करायला भीतात लोक

0
3995
Yamraj Temple - BM
Yamraj Temple - BM

हे मंदिर भारतातील अस मंदिर आहे की लोकं त्यात प्रवेश करण्याला भितात.

1) भारत जगातील असा एकमात्र देश आहे जिथे धर्म आणि अध्यात्म याचा संगम पाहायला मिळतो. इथे हिंदू धर्मातील देवी-देवतांचे अगणित प्राचीन मंदिर आहेत आणि ह्या सर्व मंदिरासोबत जडलेली काही न काहीतरी ऐतिहासिक मान्यता प्रचलित आहे.

2) भारतातील ह्या मंदिरात विराजमान असलेले देवीदेवतांचे दर्शन घेण्यासाठी फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातून देखील भक्त येत असतात आणि ईश्वर च्या दरबारात आपली हजरी लावून आपली मन मुराद पूर्ण करतात.

Yamraj Temple - www.beingmarathi.in
Yamraj Temple – www.beingmarathi.in

3) परंतु देशाच्या ह्या प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरात एक मंदिर असं पण आहे की जेथे दर्शन करणं तर दूर ची गोष्ट तिथे आपले पाय पण ठेवायला भक्त भितात. धर्मराज मंदिर हे मृत्यू चे देवता असलेले यमराज यांना समर्पित आहे

4) धर्मराज मंदिर हे हिमाचल प्रदेशच्या चम्बा च्या जवळ एक छोट्याश्या कसबे भरमोर मध्ये हे मंदिर धर्मराज म्हणजे मृत्यू चे देवता यमराज ला समर्पित आहे.

Himachal Pradesh
Himachal Pradesh

5) हे धर्मराज मंदिर दिसायला बिलकुल एका घरासारखं दिसत. तिथे येणारे लोकं धर्मराज मंदिर च्या आतमध्ये प्रवाह करायला भितात आणि बाहेरूनच प्रार्थना करून निघून जातात.

 

ह्या धर्मराज मंदिर सोबत जडलेल्या मान्यता

 

Yamraj Temple - www.beingmarathi.in
Yamraj Temple – www.beingmarathi.in

मान्यतेनुसार बोललं जातं की ह्या मंदिर च्या जवळ एक कक्ष बनलेला आहे की जो चित्रगुप्त को समर्पित आहे मान्यता अशी आहे की, जेव्हा पण कोणाचा मृत्यू होतो तेव्हा यमराजचे दूत सर्वात पहिले त्या व्यक्ती ची आत्मा ह्या मंदिरमधल्या चित्रगुप्त च्या समोर ठेवतात.

Yamraj Temple - Marathi News
Yamraj Temple – Marathi News

चित्रगुप्त येथे येणाऱ्या आत्मा ला त्यांच्या कर्माचे पूर्ण ब्यारा देतात आणि नंतर चित्रगुप्त च्या समोरच्या कक्षामध्ये आत्मन्ना ला आणलं जात ज्याला यमराज च न्यायालय म्हणलं जात.

Yamraj Temple - BeingMarathi
Yamraj Temple – BeingMarathi

जण धारनेनुसार ह्या मंदिरात चार अदृश्य दरवाजे आहेत जे सुवर्ण, रजत, तांबे आणि लोखंडपासून बनवलेले आहे.यमराज च्या न्यायालयात आणल्या जाणाऱ्या आत्मा चा जेव्हा यमराज चा निर्णय येतो तेव्हा त्यांचं दूत आत्मना कर्मप्रमाणे ह्याच दरवाज्यातून स्वर्ग किंवा नरक मध्ये निलं जात.

Yamraj Temple - Being Marathi
Yamraj Temple – Being Marathi

जरी जिवंत पनी माणूस ह्या मंदिरामध्ये यायला भितात परंतु मरणानंतर माणसाच्या आत्माला सगळ्यात पाहिले यमराज च्या ह्या मंदिरात हजेरी लावावी लागती आणि येथेच यमराज त्यांच्या कर्मानुसार त्यांना स्वर्ग किंवा नरक यामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतात.