सिद्धार्थ जाधव यांच्याबद्दल माहिती नसलेल्या दहा गोष्टी

5
3983
Siddharth-Jadhav
Siddharth-Jadhav

सिद्धार्थ जाधव यांच्याबद्दल माहिती नसलेल्या दहा गोष्टी.

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

1-नाव सिद्धार्थ रामचंद्र जाधव यांच्या जन्म 23 ऑक्टोबर 19981ला मुंबई येथे झाला.

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

2-त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय सोबतच त्यांनी दूरदर्शन वरील मालिका व नाटकांमधूनही आपला अभिनय सादर केला आहे.

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

3-त्यांनी सुपारेल महाविद्यालयातून पदवी संपादन केली.त्यांच्यातील कलेची ओळखही याच कॉलेजमधून समाजाला झाली.कॉलेजला असताना एकांकिकामध्ये ते आवर्जून भाग घ्यायचे.

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

4-त्यांच्या जीवनातील प्रथम नाटक ‘तुमचा मुलगा करतो काय?’ हे असून देवेंद्र पेम यांनी लिहिलेलं ते नाटक खूप गाजलं होत.त्यातूनच आपल्याला हा लोकप्रिय कलाकार मिळाला.

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

5-2006 मध्ये त्यांची चित्रपटसृष्टीत वाटचाल सुरू झाली.जत्रा हा चित्रपट त्यांच्या जीवनातील प्रथम चित्रपट आहे.

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

6-ते केवळ मराठी चित्रपटापुरते प्रसिद्ध राहिले नसून त्यांनी ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’ या हिंदी चित्रपटात काम करून आपली ओळख बॉलिवूडमध्ये पण करून दिली.

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

7-त्यांची गाजलेली मराठी नाटके:
-जागो मोहन प्यारे.
-तुमचा मुलगा करतो काय.
-लोच्या झाला रे.
-गेला उडत
ही आहेत.

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

8-त्यांनी दूरदर्शन वरील अनेक मालिकांमध्ये काम केलं त्यातील प्रमुख मालिका:
-हसा चटकफू
-घडलंय बिघडलंय
-आपण यांना हसलात का?
-बा,बहु और बेबी (हिंदी)

Siddharth-jadhav
Siddharth-jadhav

10-मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे.तसेच हिरो व्हायला दिसायला हिरो नसून आपल्या अभिनयाने हिरो असावं लागतं हा संदेशसुद्धा नकळत घराघरात पोहचवला.

-अक्षय सुनीता मोहन

LEAVE A REPLY