कॉलेजला पाई पाई जाणाऱ्या तरुणाला उदयनराजेंनी दिली लिफ्ट… गाडी घेऊन देण्याचा दिला शब्द

0
1162

जाणता राजा

कॉलेजला पाई पाई जाणाऱ्या तरुणाला उदयनराजेंनी दिली लिफ्ट… गाडी घेऊन देण्याचा दिला शब्द

जिप्सी मधून राजेंच्या पाठीमागे मी चालक युननुस घाटाई प्रवास,मागे endevour घेऊन तानाजी आणि bodygaurd नेहमीप्रमाणेच प्रत्येक चौकात गाडीला हाथ दाखवुन मुजरा करून थांबणार्या थोरा मोठ्यांना भेटत विचारपूस करत घाटाई मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी निघालो होतो ,प्रत्येक जण जास्त करून युवा वर्ग भेटल्यानंतर सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह अवरू शकत नव्हता जवळ जवळ अर्धा तास गेला जलमंदिर ते बोगदा पारंतु ओळखीच्या प्रत्येकालाच आणि अनोळखी सुद्धा हाथ दाखवून मुजरा करून विचारपूस करणारा नेता कोणी पहिला नसेल हे राजेंचच राजपण आहे.

घाटाई कडे जात असताना गणेश मंदिराच्या पुढील चडाला एक तरुण मागे सॅक लावून चालत चालला होता महाराजांनी गाडी थांबविण्यास सांगितली आणि गाडी थांबताच जिप्सी न ओळखणाऱ्या त्या तरुणाने लक्ष दिले नाही परंतु चक्क मा.खा.छञपती महाराज उदयनराजे भोसले बोलवत आहेत हे पहाताच हा तरुण धावत मुजरा करत काही सुचत नाही अश्या अवस्थेत जवळ आला ,महाराजांनी त्याला विचारले कोठे चाललाय आणि चालत का ? तो तरुण उत्तर देण्यापूर्वीच छत्रपती उदयनराजे यांनी त्याला गाडीत घेतले आणि त्याला कॉलेज ला काय मदद हवी आहे का ?विचारले चालत का चालला आहे ह्या प्रश्नावर गाडी चुकल्याचे कारण सांगणाऱ्या ह्या तरुणास छ उदयनराजे यांनी two wheeler गाडी घेऊन देऊ असे सांगताच तो तरुण गहिवरला आणि त्या तरुणाला काही सुचेना ,त्याचा विनंतीवरून महाराज साहेबाबनी त्याला सेल्फी काढण्याची परवानगी दिली असता त्याने माझ्यासह4-5 सेल्फी घेतले
राकेश माने या तरुणाने हा प्रसंग जीवनातील अविसमरनीय असून जीवन सार्थक झाले चक्क महाराजांनी लिफ्ट दिली विचारपूस केली मदत करू का असे विचारले ?

Udayan Raje Bhosale
Udayan Raje Bhosale

नाही नाही नाही असा नेता असा माणूस असा देव माणूस पुन्हा होणार नाही भाई मी धन्य झालो असे भावनिक उदगार राकेश याने काढले ,,,
खरच कोणती जात पात न विचारता कोणतेही नाव गाव न विचारता चालत चालणाऱ्या तरुणाला लिफ्ट देऊन मदत देणारा राजा आज पृथ्वीतलावर कोण असेल का ?
मतांसाठी राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांच्या घोळक्यात असा देव माणूस कोण असेल का ?
असे विविध प्रश्न विचारात राकेशचे गाव आले आणि महाराजांनी राकेशला सोडले ,राकेशने महाराजांना मुजरा करीत उतरला एक नाही तर दहा वेळा मुजरा करीत भारावलेला राकेश गेला …..
ते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत खरंच तेही माझ्या डोक्यात फिरत राहिले आहेत
नाही नाही नाही असा नेता असा माणूस असा देव माणूस पुन्हा होणार नाही भाई मी धन्य झालो असे भावनिक उदगार राकेश याने काढले ,,,
खरच कोणती जात पात न विचारता कोणतेही नाव गाव न विचारता चालत चालणाऱ्या तरुणाला लिफ्ट देऊन मदत देणारा राजा आज पृथ्वीतलावर कोण असेल का ?
मतांसाठी राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांच्या घोळक्यात असा देव माणूस कोण असेल का ?

udayanraje-bhosale
udayanraje-bhosale